मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केसरकर बोलत आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेवर नाराजी जाहीर करत प्रत्युत्तरही दिलं.
#AnilParab #EknathShinde #DeepakKesarkar #AjitPawar ##UddhavThackeray #SharadPawar #RebelMLA #SanjayRaut #ArvindKejriwal #AdityaThackeray #GulabraoPatil #Maharashtra